Jay Jay Swami Samarth 15th September Episode Highlight | Colors Marathi
2021-09-15
17
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी राधाक्काला मंगळागौरीच्या सणाला जाण्याचे आदेश देतात. स्वामींच्या सांगण्यावरून राधाक्का तयार होते. पाहूया आजच्या एपिसोड अपडेटची खास झलक.